HomeSERIES & TUORNAMENTST20

भारत टूर ऑफ दक्षिण आफ्रिका T20 मालिका 2024: चौथा T20I मॅच डिटेल्स

भारत टूर ऑफ दक्षिण आफ्रिका T20 मालिका 2024: चौथा T20I सामना | India Tour of South Africa T20 Series 2024: 4th T20I Match Details

Written by : K. B.

Updated : नोव्हेंबर 16, 2024 | 12:49 AM

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच डिटेल्स :

सीरीजभारताचा दक्षिण आफ्रिका T20 दौरा 2024
सीजन2024, 4th T20I
मॅचभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
स्थळवांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
सामन्याची तारीख / वेळ15 नोव्हेंबर 2024 8.30 PM
नाणेफेकभारत, भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
थेट प्रक्षेपणजिओ सिनेमा, 18 स्पोर्ट्स नेटवर्क
निकालभारत 135 धावांनी विजयी
सामनावीरटिलक वर्मा
प्लेयर ऑफ द सीरीजटिलक वर्मा

मॅच हायलाइट्स :

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकांत 9 गडी राखून 283 धावा केल्या. टिलक वर्माने 47 चेंडूत 9 चौकार आणि 10 षटकारांसह 120 धावा फटकावल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. संजू सॅमसनने 56 चेंडूत 6 चौकार आणि 9 षटकारांसह 109 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी 1 आव्हानात्मक लक्ष्य उभारण्यात त्याची खेळी महत्त्वाची ठरली ठरली नाही.

दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 18.2 षटकांत 10 गडी गमावून केवळ 148 धावा केल्या. अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती हे भारतासाठी उत्कृष्ट गोलंदाज होते, त्यांनी अनुक्रमे 25 आणि 28 धावांत प्रत्येकी 3-2-2 बळी घेतले.

India vs South Africa 2024 T20I (4 of 4) Match details and information

भारताची फलंदाजी कामगिरी:

भारत विरुद्ध साउथ अफ्रीका 4th T20I मॅच वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग येते, 15 नोव्हेंबर 2024, रात्री 8.30 सामना सुरु झाला. त्या मॅच मध्ये दोन खेळाडूंनी T20I शतक ठोकेले. एकाच मॅच मध्ये दोन खेळाडूंनी एक-एक शतक करून रेकॉर्ड केला. संजू सॅमसन ने नाबाद 56 चेंडूत 109 धावा केल्या आणि टिलक वर्मा ने 47 चेंडूत 120 धावा केल्या.

भारताची फलंदाजी स्कोअरकार्ड:

फलंदाजRB4s6sSR
संजू सॅमसननाबाद1095669194.64
अभिषेक शर्माc क्लासेन b सिपमला361824200
टिलक वर्मानाबाद12047910255.32
एकूण अतिरिक्त धावा: 18 (nb 1, w 17)

फलंदाजी केली नाही :

सूर्यकुमार यादव (C), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई,

भारत एकूण : 283/6 (20 ओव्हर्स) (RR:14.15)

विकेट्स पडणे:

1-73 (अभिषेक शर्मा, 5.5 ओव्ह)

दक्षिण आफ्रिकाची गोलंदाजी कामगिरी:

लुथो सिपमला ने 1 विकेट घेतली. बाकी गोलंदाज ला एकही विकेट मिळाली नाही. प्रत्येक गोलंदाजाला 10 पेक्षा जास्त रन रेट्स रन्स काढले आहेत. दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी कामगिरी खूपच खराब आणि निराशाजनक होती.

गोलंदा0MRWEco
मार्को जॅन्सन4042010.5
जेराल्ड कोएत्झी3043014.3
लुथो सिपमला4058114.5
अंडीले सिमेलाने3047015.7
केशव महाराज3042014
एडन मार्कराम2030015
ट्रिस्टन स्टब्स1021021

दक्षिण आफ्रिकाची फलंदाजी कामगिरी:

ट्रिस्टन स्टब्स ने 41 बॉल्स मध्ये 47 धावा केल्या. रीझा हेंड्रिक्स ने 21 बॉल्स मध्ये 24 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकाची फलंदाजी स्कोअरकार्ड:

फलंदाजRB4s6sS/R
रायन रिकेल्टनc सॅमसन b पांड्या160016.67
रीझा हेंड्रिक्सb अर्शदीप सिंग02000
एडन मार्कराम (c)c रवी बिश्नोई b अर्शदीप सिंग8810100
ट्रिस्टन स्टब्सएलबीडब्ल्यू रवी बिश्नोई432932148.28
हेनरिक क्लासेनlbw b अर्शदीप सिंग01000
डेव्हिड मिलरc टिळक वर्मा b वरुण362723133.33
मार्को जॅन्सननाबाद291223241.67
अंडीले सिमेलानेc रवी बिश्नोई b वरुण250040
जेराल्ड कोएत्झीc सॅमसन b पटेल12811150
केशव महाराजc टिळक वर्मा b पटेल680075
लुथो सिपमलाc पटेल ब रमणदीप सिंग340075
एकूण अतिरिक्त धावा: 8 (lb 2, w 6)
दक्षिण आफ्रिका एकूण : 148/10 (18.2 ओव्हर्स) (RR: 7.07)

विकेट्स पडणे:

1-1 (रीझा हेंड्रिक्स, 0.3 ओव्ह)
2-1 (रायन रिकेल्टन, 1.5 ओव्ह)
3-10 (एडेन मार्कराम, 2.5 ओव्ह)
4-10 (हेनरिक क्लासेन, 2.6 ओव्ह)
5- 96 (डेव्हिड मिलर, 11.6 ओव्ह)
6-96 (त्रिस्टन स्टब्स, 12.1 ओव्ह)
7-105 (अँडिले सिमेलेन, 13.2 ओव्ह)
8-131 (जेराल्ड कोएत्झी, 15.3 ओव्ह)
9-141 (केशव महाराज, 17.1 ओव्ह)
10-148 (लुथो सिपामला, 18)

भारताची गोलंदाजी कामगिरी :

अर्शदीप सिंग यांनी 3 विकेट्स घेतल्या, वरुण चक्रवर्ती व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. हार्दिक, अक्षर पटेल, रमणदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.

गोलंदाOMRWEco
अर्शदीप सिंग302036.7
हार्दिक पांड्या31812.7
रमणदीप सिंग3.2042112.6
वरुण चक्रवर्ती4042210.5
रवी बिश्नोई20623
अक्षर पटेल

मॅच निकाल : भारताने 135 धावांनी विजय मिळवला.

भारताने या सामन्यात वर्चस्व राखले आणि मालिका 3-1 अशी जिंकली.

मालिका निकाल: 4 सामन्यांच्या मालिकेत भारत 3-1 ने जिंकला.

फलंदाजी विक्रम:
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: टिळक वर्मा (भारत) – 47 चेंडूत 120 धावा
एका डावात सर्वाधिक धावा: भारत – 20 षटकात 1 गडी बाद 283 धावा
सर्वाधिक चौकार: टिलक वर्मा (भारत) – 9 चौकार
सर्वाधिक षटकार: टिलक वर्मा (भारत) – 10 षटकार

भारतीय संघ रेकॉर्ड:
सर्वोच्च संघ रन्स एकूण: भारत – 20 षटकात 1 गडी बाद 283 धावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *