HomeSERIES & TUORNAMENTST20

भारत टूर ऑफ दक्षिण आफ्रिका T20 मालिका 2024: दुसरा T20I मॅच डिटेल्स

भारत टूर ऑफ दक्षिण आफ्रिका T20 मालिका 2024: दुसरा T20I सामना | India Tour of South Africa T20 Series 2024: 2nd T20I Match Details

Written by : K. B.

Updated : नोव्हेंबर 11, 2024 | 1:10 PM

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच डिटेल्स :

सीरीजभारताचा दक्षिण आफ्रिका T20 दौरा 2024
सीजन2024, 2nd T20I
मॅचभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
स्थळसेंट जॉर्ज पार्क, Gqeberha
सामन्याची तारीख / वेळ10 नोव्हेंबर 2024 7.30 PM
नाणेफेकदक्षिण आफ्रिका, प्रथम क्षेत्ररक्षणासाठी निवडले
थेट प्रक्षेपणजिओ सिनेमा, 18 स्पोर्ट्स नेटवर्क
निकालदक्षिण आफ्रिका ३ गडी राखून जिंकला
सामनावीरट्रिस्टन स्टब्स

मॅच हायलाइट्स :

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून एकूण 124 धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने 3 चेंडूत 0 धावा केल्या. अक्षर पटेलने 21 चेंडूंत 4 चौकारांसह 27 धावांचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 19 षटकांत 7 गडी गमावून 128 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्याने 41 चेंडूत 47 धावा केल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

India vs South Africa 2024 T20I (2 of 4) Match details and information

भारताची फलंदाजी कामगिरी:

हार्दिक पांड्या ने 46 बॉल्स मध्ये 39 धावा केल्या आणि बाकीच्या खेळाडूंनी ३० रन्स च्या पेक्षा कमी रन्स करून आऊट झाले.

भारताची फलंदाजी स्कोअरकार्ड:

फलंदाजRB4s6sSR
संजू सॅमसनb जॅनसेन03000
अभिषेक शर्माc जॅन्सन b कोएत्झी451080
सूर्यकुमार यादव (C)एलबीडब्ल्यू b सिमेलेन490044.44
तिलक वर्माc मिलर b मार्कराम202011100
अक्षर पटेलधावबाद (पीटर)272140128.57
हार्दिक पांड्यानाबाद39464186.67
रिंकू सिंगc कोएत्झी b पीटर9110081.82
अर्शदीप सिंगनॉट आउट7601116.67
एकूण अतिरिक्त धावा: 14 (b 1, lb 5, w 8)

फलंदाजी केली नाही :

रवी बिश्नोई, आवेश खान, वरुण चक्रवर्ती

भारत एकूण : 124/6 (20 ओव्हर्स) (RR:6.20)

विकेट्स पडणे:

1-0 (संजू सॅमसन, 0.3 ओव्ह),
2-5 (अभिषेक शर्मा, 1.5 ओव्ह),
3-15 (सूर्यकुमार यादव, 3.6 ओव्ह),
4-45 (टिळक वर्मा, 7.6 ओव्ह),
5-70 (अक्षर पटेल , 11.5 ओव्ह),
6-87 (रिंकू सिंग, 15.2 ओव्ह)

दक्षिण आफ्रिकाची गोलंदाजी कामगिरी :

मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, नकबायोमजी पीटर, अंडीले सिमेलाने, एडन मार्कराम यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या.

गोलंदा0MRWEco
मार्को जॅन्सन412516.3
जेराल्ड कोएत्झी402516.3
अंडीले सिमेलाने302016.7
केशव महाराज402406
एडन मार्कराम10414
नकबायोमजी पीटर402015

दक्षिण आफ्रिकाची फलंदाजी कामगिरी:

ट्रिस्टन स्टब्स ने 41 बॉल्स मध्ये 47 धावा केल्या. रीझा हेंड्रिक्स ने 21 बॉल्स मध्ये 24 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकाची फलंदाजी स्कोअरकार्ड:

फलंदाजRB4s6sS/R
रायन रिकेल्टनc सिंग b अर्शदीप सिंग131120118.18
रीझा हेंड्रिक्सb वरुण242131114.29
एडन मार्कराम (c)b वरुण380037.5
ट्रिस्टन स्टब्सनाबाद474170114.63
मार्को जॅन्सनb वरुण7101070
हेनरिक क्लासेनc सिंह ब वरुण230066.67
डेव्हिड मिलरb वरुण01000
अंडीले सिमेलानेb रवी बिश्नोई7100070
जेराल्ड कोएत्झीनाबाद19921211.11
एकूण अतिरिक्त धावा: 6 (b 1, lb 1, w 4)

फलंदाजी केली नाही :

केशव महाराज, नकबायोमजी पीटर

दक्षिण आफ्रिका एकूण : 128/7 (19 ओव्हर्स) (RR: 6.73)

विकेट्स पडणे:

1-22 (रायन रिकेल्टन, 2.5 ओव्ह)m
2-33 (एडेन मार्कराम, 5.2 ओव्ह).
3-44 (रीझा हेंड्रिक्स, 7.4 ओव्ह)
4-64 (मार्को जॅन्सन, 10.5 ओव्ह),
5- 66 (हेनरिक क्लासेन, 12.1 ओव्ह),
6-66 (डेव्हिड मिलर, 12.2 ओव्ह),
7-86 (अँडिले सिमेलेन, 15.4 ओव्ह)

भारताची गोलंदाजी कामगिरी :

वरुण चक्रवर्ती यांनी ५ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल ने ३ विकेट्स घेतले.

गोलंदाOMRWEco
अर्शदीप सिंग4041110.3
आवेश खान302307.7
हार्दिक पांड्या302207.3
वरुण चक्रवर्ती401754.3
रवी बिश्नोई402116.3
अक्षर पटेल10032

मॅच निकाल : दक्षिण आफ्रिका ३ गडी राखून जिंकला (६ चेंडू बाकी)

मालिका निकाल: 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *