About Us

logo

नमस्कार मित्रहो,

      🙏”जगभरून क्रिकेट”("Jugbharun Cricket") या वेब साईट वर मनापासून तुमचे स्वागत करतो. 🙏

     “जगभरून क्रिकेट” वेबसाईटवर तुम्हाला क्रिकेट मॅचेस समीक्षा, माहिती आणि क्रिकेट संबधी बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील. या वेबसाईटवर जगभरातील क्रिकेट जसे कि कसोटी क्रिकेट(Test), एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI), ट्वेंटी20 (T20), T10, इत्यादी. तसेच इतर काही सीरिज, टूर्नामेंट आणि IPL सारख्या मॅचेस समीक्षा व माहिती तुम्ही मराठीत वाचू शकता आणि तुम्ही तुमच्या मूळ भाषांमध्ये सुद्धा वाचू शकता. 

Sports of Cricket